Budget 2026: काजू-नारळ उत्पादन वाढणार! अर्थसंकल्पातील मोठी घोषणा अन् आरोग्याला मिळणारे फायदे जाणून घ्या

budget 2026 cashew coconut production increase: काजू व नारळ हे केवळ आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे पीक नाहीत, तर आरोग्यासाठीही अत्यंत लाभदायक मानले जातात.
budget 2026 cashew coconut production increase,

budget 2026 cashew coconut production increase,

Sakal

Updated on

 health benefits of eating cashew and coconut daily: अर्थसंकल्पात यंदा काजू आणि नारळाच्या उत्पादन वाढीवर विशेष भर देण्यात आला आहे. यामुळे शेतकरी, प्रक्रिया उद्योग आणि ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. काजू आणि नारळ हे केवळ आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे पीक नाहीत, तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. उत्पादन वाढल्याने दर स्थिर राहतील, देशांतर्गत पुरवठा वाढेल आणि निर्यातीतही वाढ होण्याची शक्यता आहे. काजूमध्ये प्रथिने, फॅट्स, झिंक आणि मॅग्नेशियम यासारखे अनेक पोषक घटक असतात. नारळामध्ये लॉरिक अ‍ॅसिड, फायबर आणि नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीराला ऊर्जा मिळते. रोज काजू आणि नारळ खाल्यास आरोग्याला कोणते फायदे मिळतात हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com