
AI Art Tribute to Lord Ganesha
sakal
AI Art Tribute to Lord Ganesha: दहा दिवसांचा आनंद, भक्ती आणि उत्साहाने भरलेला गणेशोत्सव संपन्न झाला. आता गणेशाला निरोप देण्यात आला आहे. शहरभरातून ढोल-ताशांच्या गजरात, आकर्षक रोषणाईने उजळलेल्या रस्त्यांवरून आणि विविध देखाव्यांनी सजलेल्या रथांवर विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या.