Valentine Day 2025: 'व्हॅलेंटाईन डे' फक्त प्रियकर-प्रेयसीसाठी नव्हे, तर कुटुंब अन् मित्रांवरही प्रेम व्यक्त करण्याचा सण!
Valentine Day celebration 2025 : व्हॅलेंटाईन डे जगभरात १४ फेब्रुवारीला आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केली जाते. हा दिवस जगभर प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जातो
'तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कोणी नसेल, जोपर्यंत श्वासात श्वास आहे, माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल' अशी ग्वाही देत १४ फेब्रुवारीला साजरा केला जाणारा व्हॅलेंटाईन डे हा दिवस जगभर प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जातो.