
Vitamin D Deficiency Symptom: व्हिटॅमिन D हे एक चरबीमध्ये विरघळणारे अत्यावश्यक जीवनसत्त्व आहे. केवळ हाडं मजबूत ठेवण्यापुरतं त्याचं महत्त्व मर्यादित नाही, तर ते मानसिक आरोग्य, प्रतिकारशक्ती आणि चांगल्या झोपेसाठीही आवश्यक आहे. पण अनेक वेळा याची कमतरता लक्षात येत नाही. त्यामुळे त्याची लक्षणं ओळखून, घरच्या घरीच उपाय करणं गरजेचं आहे.