Indian Foods For Vitamin D: उन्हाळ्यात 'व्हिटॅमिन डी' ची कमतरता जाणवणार नाही, आहारात समाविष्ट करा हे पदार्थ!
vitamin D rich Indian foods: व्हिटॅमिन डी फक्त सूर्यप्रकाशातूनच मिळतो, असे मानले जाते, परंतु हे खरे नाही. अन्नपदार्थांतून देखील व्हिटॅमिन डी मिळवता येते
foods for Vitamin D: सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी मिळवणे हे खरं, पण अन्नातून देखील व्हिटॅमिन डी मिळवणे तितकेच महत्त्वाचे आहे. काही लोकांना सूर्यप्रकाश कमी मिळतो, अशा लोकांसाठी व्हिटॅमिन डीचे आहारातून सेवन आवश्यक असते.