

Why Regular Water Bottle Cleaning Is Important
Esakal
Best Cleaning Tools and Materials: लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण रोज पाणी पिण्यासाठी बॉटलचा वापर करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, हीच बॉटल स्वच्छच नाही केली तर आपल्या आरोग्यावर याचे गंभीर परिमाण दिसू शकतात? यामुळे नियमित बॉटल स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे.
आता तुम्ही विचारात असाल, दिवसातून किती वेळा धुवावी ही बाटली. तर चला तर जाणून घेऊयात तज्ज्ञांच्या खास हायजीन टिप्स ज्या तुम्ही सहज वापरू शकतात.