जाणून घ्या: अंडरआर्म्ससाठी टोनर का वापरावा

जाणून घ्या: अंडरआर्म्ससाठी टोनर का वापरावा
Summary

अंडरआर्म्स साठी टोनरचा वापर हळूहळू ट्रेंड बनत आहे. परंतु प्रत्यक्षात ही एक अतिशय प्रभावी ट्रिक्स आहे.

अंडरआर्म्स (Underarms care) स्किन भले ही समोर दिसत नाही. परंतु या जागेच्या हाइजीन इम्पोर्टेंस (Hygiene importance)ची आपल्या सर्वांना चांगलीच माहिती आहे. चेहरा आणि शरीराच्या इतर भागांप्रमाणेच अंडरआर्म्स जागेची काळजी देखील खूप महत्वाची आहे. अंडरआर्म्सची त्वचा नेहमीच झाकलेली असते आणि जेव्हा आपण आपले हात हलवितो तेव्हाच ती दिसून येते. याचा अर्थ हे अगदी स्पष्ट आहे की या भागात घाम आणि जखम (Sweating and bruising)सतत चालू राहतात. अंडआर्म्सचा गडदपणा खूप सामान्य आहे. विशेषत: स्त्रियांचा अंडरआर्म्स आणि त्यात कोणतीही लाज वाटायचे कारण नाही. खरतर डार्क अंडआर्म्समुळे इन्ग्रोन हेयर्स,शेविंग, कपड्यांमुळे येणारा घाम, हार्श डियो (Ingrown hairs, shaving, sweating from clothes, Harsh Dio) किंवा परफ्यूमचा (Perfume)वापर करणे, हार्श डियो या परफ़्यूम जमा होणे, जास्त घाम येणे अगदी जेनेटिक्स असतात.

कधीकधी डार्क अंडरआर्म्स दुसऱ्या आजाराचे संकेत देतात. या सगळ्या कारणानंतरही अंडरआर्म्स हा टेंशन्सचा विषय आहे. ज्याचा सामना स्त्रियांना करावा लागतो. कधीकधी अस ही होते की, डियोड्रेंट्स वापरल्यामुळे आपल्याला वाटते त्यापेक्षा लवकरच दुर्गंधी यायला सुरुवात होते. या सम्यसेपासून सुटका मिळवण्यासाठी टोनरचा वापर केला जाऊ शकतो.जो खरंच काम करतो.(we-need-to-know-why-you-should-use-toner-on-your-underarms)

अंडरआर्म्ससाठी टोनरचा वापर हळूहळू ट्रेंड बनत आहे. परंतु प्रत्यक्षात ही एक अतिशय प्रभावी ट्रिक्स आहे. आणि म्हणूनच तिला लोकप्रियता मिळते. खरतर अंडरआर्म्स मधून येणारा वास घामातून येत नाही. कारण घामाचा स्वतःचा वास नसतो.असे होते की जेव्हा अंडरआर्म्स घाम फुटत असेल तर ते तिथे आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या जीवाणूंमध्ये मिसळते आणि नंतर त्याला वास येण्यास सुरूवात होते. जे सहन करणे कठीण आहे. जर आपण त्या भागातून बॅक्टेरिया आणि डेड सेल्स ला चांगल्या पध्दतीने स्वच्छ केल्या तर, वासासोबत डार्क अंडरआर्म्सला सुधारले जाऊ शकते.

फ़ेशियल टोनरचे मुख्य काम म्हणजे छिद्रांमधील लपविलेले बॅक्टेरिया नष्ट करणे. डेड स्किन सेल्स हळूहळू काढून टाकणे आणि त्वचेचे पीएच लेवल नियंत्रित करणे.जेव्हा तुम्ही याचा वापर अंडरआर्म्ससाठी करता तेव्हा ते जीवाणू नष्ट करून गंध दूर करण्यास मदत करते. दिवसभर अंडरआर्म्स फ्रेश आणि सौम्य ख़ूशबू देण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे. टोनर ने केवळ बॅक्टेरिया स्वच्छ होईलच पण अंडरआर्म्सच्या त्वचेची पीएच लेवल संतुलित ठेवेल. ज्यामुळे अति घामाला नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होते. आणि ताजेपणा वाढेतो. एकदा जर तेथील एरिया टोंड झाला तर आपण एक्स्ट्रा प्रोटेक्शनसाठी डियोड्रेंट देखील लावू शकता.

जर तुम्ही अश्या करणार टोनरचा वापर करत असाल ज्यात अल्फ़ा हाइड्रॉक्सी एसिड (एएचए) किंवा बीटा हाइड्रॉक्सी एसिड (बीएचए) सारख्या ऐक्टिव घटक आहेत. टोनर वापरल्यास आपण केवळ दुर्गंधीयुक्त अंडरआर्म्सपासून मुक्त होऊ शकत नाही.उलट डार्कनेससुध्दा कमी होईल. एएचए असलेले टोनर डेड सेल्स काढण्यात मदत करतात आणि बीएचएमध्ये ऐंटी-इन्फ़्लेमेटरी गुणधर्म असतात. या दोघांचे कॉम्बिनेशन गडद डार्क अंडरआर्म्स बरे करण्यासाठी योग्य आहे. म्हणून टोनरला आपल्या दैनंदिन डार्क अंडरआर्म्स केअर रूटीनचा एक भाग बनवा.ज्यामुळे तुमचे डार्क अंडरआर्म्स खूपच निरोगी दिसेल. ग्लाइकोलिक एसिड किंवा सैलिसिलिक एसिड असलेले टोनर देखील डार्क अंडरआर्म्स पासून मुक्त होण्यासाठी उत्कृष्ट पर्याय आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com