

What is 7-7-7 Parenting Rule? Viral Method Every Parent Should Know
sakal
तुमच्या मुलाचं वय वाढतं तसं त्याच्याशी वागण्याची पद्धतही बदलली पाहिजे, असं बरेच तज्ज्ञ सांगतात. पण नेमकं कधी प्रेमाने जवळ घ्यायचं, कधी शिस्त लावायची आणि कधी मित्रासारखं वागायचं? हेच कळत नाही; विशेषत: पहिल्यांदा पालक झालेले किंवा एकच मुल असलेल्या पालकांना हा प्रश्न हमखास पडतो. याचंच सोपं उत्तर देणारा '7-7-7 पॅरेंटिंग नियम' सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा नियम पालकांना त्यांच्या भूमिकेची नवी दिशा दाखवायला मदत करणारा ठरत आहे. नेमका काय आहे हा नियम आणि का होत आहे त्याची इतकी चर्चा? जाणून घ्या.