Rawdogging Boredom: 'काहीही न करता बसणं' बनलं ट्रेंड! Gen Z चा "Rawdogging Boredom" फंडा आहे तरी काय?

What is Rawdogging Boredom: मोबाईल आणि व्यत्ययांपासून दूर राहून काही क्षण शांत बसण्याचा Gen Z चा ‘रॉडॉगिंग बोअरडम’ ट्रेंड नेमका काय आणि त्याचे फायदे काय आहेत, जाणून घ्या.
Rawdogging Boredome

What Is Rawdogging Boredom? Gen Z’s Viral Way to Beat Workplace Boreout

sakal

Updated on

Gen Z Boredom Detox Trend: कामाच्या मधल्या वेळेत हात आपोआप मोबाईलकडे जातो का? काही सेकंदही शांत बसणं अवघड वाटतं का? जर हो, तर तुम्ही एकटे नाही आहात. आजच्या डिजिटल सवयींमध्ये प्रत्येक क्षण स्क्रीनने व्यापून घेतलाय. पण याच सवयीला Gen Z ने एक ट्विस्ट दिला आहे. ‘Rawdogging Boredom’ नावाचा एक भन्नाट ट्रेंड सध्या चर्चेत आहे. जिथे काही मिनिटं काहीही न करता फक्त शांत बसायचं. ना मोबाईल, ना म्युझिक, ना कोणतंही डिस्ट्रॅक्शन. ऐकायला सोपं वाटतं, पण करायला तेवढंच चॅलेंजिंग आहे. कारण यामागे लपलंय मेंटल रीसेट, फोकस वाढवण्याचा आणि कामातील कंटाळा दूर करण्याचा नवा फंडा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com