Laxmi Pujan 2024: 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर कधी आहे दिवाळी? जाणून घ्या लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहुर्त

Laxmi Pujan 2024: दरवर्षी दिवाळीचा सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येला साजरा केला जातो. यावेळी दिवाळीच्या तारखेबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. काही लोक ३१ ऑक्टोबरला दिवाळी साजरी होईल असे सांगत आहेत तर काही लोक १ नोव्हेंबरला दिवाळी साजरी करणार असल्याचे सांगत आहेत.
Diwali 2024:
Diwali 2024: Sakal
Updated on

Laxmi Pujan 2024: हिंदू धर्मात दिवाळी सणाला खुप महत्व आहे. दिव्यांचा सण म्हणून दिवाळी साजरी केली जाते. धनत्रयोदशीपासून दिवाळी सणाला सुरूवात होते. यंदा दिवाळी म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या तारकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. भारतात काही लोक ३१ ऑक्टोबर तर काही लोक १ नोव्हेंबरला साजरा करणार आहे. चला तर मग जाणून घेऊया यंदा लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त काय आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com