
Ganesh Jayanti 2025: हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते. या दिवशी भगवान गणेश यांच्या जन्माचा उत्सव साजरा करण्यात येतो. माघ महिन्यातील गणेश जयंतीला माघी गणेश जयंती किंवा माघ विनायक चतुर्थी असेही म्हणतात.