
Engineer Day 2025
Sakal
भारतामध्ये अभियंता दिन 15 सप्टेंबरला साजरा केला जातो, जो सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिवसाशी संबंधित आहे.
1968 मध्ये प्रथमच हा दिवस साजरा करण्यात आला.
सर एम. विश्वेश्वरय्या हे भारताचे महान अभियंते होते, ज्यांना भारतरत्न देण्यात आला होता. त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
When was the first engineers day celebrated in India: देशभरात दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन साजरा केला जातो. या दिवशी अभियंताचा सन्मान केला जातो. तसेच याचदिवशी विश्वेश्वरय्या यांना सर पदवी दिली होता. तसेच ते महान अभियंते ज्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. त्यांचा जन्म १८६१ मध्ये कर्नाटकात झाला. त्यांना अभियांत्रिकीचे जनक देखील बोलले जाते.