
Islamic calendar Ramadan: इस्लामी कॅलेंडरनुसार, रमजान महिना चंद्रदर्शनावर आधारित असतो. २०२५ मध्ये रमजान महिना २८ फेब्रुवारीपासून सुरू होऊ शकतो आणि १ मार्च २०२५ पासून पहिला रोजा ठेवला जाईल. चंद्रदर्शनानंतरच रमजान महिना सुरू होतो आणि चंद्र दिसल्यानंतर ईद-उल-फितर साजरा केला जातो.