

Christmas Tree History
Sakal
Christmas Tree Tradition: दरवर्षी 25 डिसेंबर हा दिवस ख्रिसमस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस ख्रिश्चन श्रद्धेनुसार हा सर्वात पवित्र सण मानला जातो. हा दिवस प्रभु येशू ख्रिस्ताचा वाढदिवस म्हणून देखील साजरा केला जातो. असं म्हटलं जातं की येशू ख्रिस्ताचा जन्म मानवतेला पापांपासून मुक्त करण्यासाठी आणि दया, प्रेम आणि सहिष्णुतेचा संदेश देण्यासाठी झाला होता. ख्रिसमसच्या दिवशी ख्रिसमस ट्री सजवण्याची परंपरा त्याला आणखी खास बनवते. ही परंपरा जीवनात आशा आणि आनंदाचा संदेश देते. पण पहिला ख्रिसमस ट्री कधी तयार झाला हे जाणून घेऊया.