Physical Relation
Physical Relationgoogle

Physical Relation : कोणते कंडोम असते अधिक प्रभावी; महिलांचे की पुरुषांचे ?

महिला कंडोम दीर्घकाळापासून बाजारात उपलब्ध असले तरी कमी जागरूकतेमुळे महिला ते खरेदी करण्यास टाळाटाळ करतात.

मुंबई : अनेकदा जोडप्यांसमोर असा प्रश्न असतो की, पुरुषांचे कंडोम जास्त उपयुक्त असते की महिलांचे. कंडोममुळे गर्भधारणा, संसर्ग यांना आळा घालता येतो. त्यामुळे कंडोम वापरणे महत्त्वाचे आहे.

कोणाचा कंडोम जास्त प्रभावी असतो असे विचारले जाते. या प्रश्नाचे उत्तर असे आहे की पुरुषांनी वापरलेला कंडोम महिलांनी वापरलेल्या कंडोमपेक्षा जास्त चांगला असतो. कारण ते वापरण्यास तुलनेने सोपे आहे. (which condom is more effective male condom is more effective than female) हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Physical Relation
Relationship Tips : सेक्सचा हा फंडा माहीत असेल तर कमी वेळ देऊनही पार्टनर होणार नाही नाराज

दोन्ही प्रकारचे कंडोम गर्भधारणा आणि प्रायव्हेट पार्ट इन्फेक्शन रोखण्यासाठी प्रभावी आहेत.

महिला कंडोम दीर्घकाळापासून बाजारात उपलब्ध असले तरी कमी जागरूकतेमुळे महिला ते खरेदी करण्यास टाळाटाळ करतात. अशा परिस्थितीत, त्याविषयी काही महत्त्वाची माहिती जाणून घेणे गरजेचे आहे.

महिलांचे कंडोम कसे असते ?

महिलांच्या कंडोमची रचना अशा प्रकारे केली जाते की ते योनीमध्ये सहज प्रवेश करू शकते आणि संभोगाच्या वेळी वीर्य प्रवेश करण्यापासून रोखू शकते. हे लुब्रिकेटेड थैलीसारखे आहे.

Physical Relation
Vaginal Itching : योनिमध्ये खाज सुटत असल्यास वेळीच लक्ष द्या; या ४ गोष्टींचा असतो धोका

महिलांचे कंडोम कसे वापरावे ?

महिलांचे कंडोम पुरुषांच्या कंडोमपेक्षा आकाराने मोठे असतात. ते परिधान करण्यासाठी, आरामदायक स्थितीत असणे आवश्यक आहे.

आता ते योनीमध्ये टॅम्पन किंवा मासिक पाळीच्या कपप्रमाणे घाला. लक्षात ठेवा की कंडोमची बाहेरील रिंग सुमारे १ इंच बाहेर असावी. जेणेकरून ते वापरल्यानंतर सहज बाहेर काढता येईल.

पुरुषांचे कंडोम कसे वापरावे ?

पुरुषांचे कंडोम लिंगाभोवती आवरण तयार करते. त्यामुळे त्यातून निघालेले वीर्य योनित प्रवेश करत नाही. परिणामी गर्भधारणा आणि संसर्ग टाळण्यास मदत होते.

पुरुषांचे कंडोम महिलांच्या कंडोमपेक्षा जास्त प्रभावी असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com