
Indian state highest sweet consumption
Sakal
NSSO च्या अहवालानुसार, भारतातील सर्वाधिक गोड पदार्थ खाणारे राज्य पश्चिम बंगाल आहे, जे मिष्टी दोई, संदेश आणि रसगुल्ला यांसारख्या मिठाईंसाठी प्रसिद्ध आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब आणि तामिळनाडू ही इतर राज्ये आहेत जिथे गोड पदार्थांची मोठ्या प्रमाणात खपत होते.
Indian state highest sweet consumption: भारत सर्व सण आनंदात साजरे केले जातात. तसेच घरोघरी विविध मिठाईचा आस्वाद घेतला जातो. दिवळी, दसऱ्यामध्ये बाजारापेठांमध्ये विविध मिठाई विक्रिस येतात. खरं तर भारतात कोणताही सण हा मिठाईशिवाय अपुर्ण असतो.