

What is green salt pahadi namak
esakal
Pahadi Namak: आजकाल सोशल मीडिया आणि ई कॉमर्सच्या वाढत्या प्रभावामुळे हिरवे पारंपारिक मीठ देशभर ट्रेंड होत आहे. प्रकिया केलेल्या पांढऱ्या मिठाच्या अतिवापरामुळे होणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी लोक आता नैसर्गिक पर्यायांकडे वळत आहेत. चला तर मग जाणून घेऊया या मीठाची काय खासियत आहे जे तुमच्या बोरिंग जेवणाला देखिल चटपटीत बनवते