
मकर संक्रांत हा सण हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि लोकप्रिय सण आहे. यंदा १४ जानेवारीला मकर संक्रांती साजरी केली जाणार आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये या दिवशी सुगडी पूजा करण्याची खास परंपरा आहे. घरोघरी महिला देवघरात ही पूजा मांडतात. तर चला पाहूया सुगडी पूजन का केली जाते.