

Why Do You Keep Seeing the Same Person in Your Dreams
sakal
Why Do You Keep Seeing the Same Person in Your Dreams: आपल्यापैकी अनेकांना स्वप्नात पुन्हा पुन्हा काही ठराविक चेहरे दिसतात. यामध्ये बहुतांश वेळी आपल्या जवळची एखादी व्यक्ती, जसेकी लहानपणीची मैत्रीण किंवा मित्र, आई- वडील, शाळेतले किंवा कॉलेजचे शिक्षक, ऑफिसमधले सहकारी किंवा अगदी आपला माजी जोडीदारही (Ex-Partner) दिसतो. यासोबतच तुम्ही हे देखील अनुभवलं असेल की, झोपेत दिसलेली ही माणसं आल्यावर मात्र दिवसभर मनावर खोल परिणाम करतात. त्यामुळे हा प्रश्न नक्कीच पडतो की ही सवपन दिसण्यामागचा अर्थ नक्की काय. चला तर मग त्याबदल जणू घेऊया...