

Winter Office Saree Style
Esakal
Winter Office Saree Style: अनेक जण ऑफिसला जाताना साडी परिधान करतात. पण थंडीमध्ये ऑफिसला साडी घालणे थोडे आव्हानात्मक वाटतं, तसेच थंडीपासूनही बचाव आणि स्टाईल टिकवणे ही एक वेगळी गोष्ट आहे. पण काळजी करू नका. या लेखातून आम्ही तुम्हाला ५ सोपे आणि खास टिप्स सांगत आहोत, ज्यामुळे तुम्ही ऑफिसमध्ये साडीत स्टायलिश आणि उष्ण दिसू शकाल.