
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणे, फाटणे, खाज सुटणे आणि ताण येणे हे सामान्य आहे. यासाठी त्वचेचा खास काळजी घेणं आणि त्वचा हायड्रेट ठेवणं महत्त्वाचं आहे. हिबिस्कस किंवा जास्वंद फुलांचा वापर यांचावर एक उत्तम उपाय आहे. जास्वंद फुलामध्ये असलेल्या नैसर्गिक पोषक तत्वांमुळे त्वचेला हायड्रेशन, पोषण, आणि ताजगी मिळण्यास मदत मिळते.