Winter care : हिवाळ्यात मुलायम त्वचेसाठी आंघोळीच्या पाण्यात टाका 'हे' तेल

हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि रुक्ष होते. त्यामुळे एक प्रकारचं इरिटेशन होत असतं.
Winter care
Winter careesakal

Winter Skin Care Tips : हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि रुक्ष होते. यामुळे त्वचेला खाज, त्वचेवर रॅश येते. त्यामुळे एक प्रकारचं इरिटेशन होत असतं. म्हणूनच त्वचेची काळजी घेणं फार आवश्यक असतं. ज्यामुळे थंडीतही त्वचा मुलायम राहण्यास मदत होते. असाच फायदा आंघोळीच्या पाण्यात या तेलाचे दोन थेंब टाकल्याने होतो.

आंघोळीच्या पाण्यात घाला ऑलिव्ह तेलाचे दोन थेंब

हिवाळ्यात आंघोळ करताना पाण्याच्या बादलीत २ थेंब ऑलिव्ह ऑइल टाका. पाण्यात तेल मिक्स करा. यामुळे तेल तुमच्या त्वचेला हायट्रेट ठेवते. ज्यामुळे त्वचा चमकदार आणि कोमल बनते.

Winter care
Winter Skin Care : थंडीत चेहऱ्यावर लावा 'या' ५ गोष्टी, स्कीन बनेल मऊ अन् सुंदर

त्वचा चमकदार होते

ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन इ असते. पाण्यात घालून आंघोळ केल्याने चमक वाढते. व्हिटॅमिन इ, पालीफेनोल आणि सायटोस्टेरॉल पेशी नष्ट होण्यापासून वाचवतात. अँटीऑक्सिडंट त्वचेचा सॉफ्टनेस कायम टिकवतो.

Winter care
Winter Health Tips: हिवाळ्यात त्वचेच्या आरोग्यासाठी डिंकाचे लाडू खा, वाचा रेसिपी

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com