

The solo journey highlights how meditation can reduce stress, improve emotional balance and encourage personal growth.
Sakal
त्रिशा जैन
आपण स्त्रिया आपलं घरं, कुटुंब, ऑफिस, नातेवाईक, मूल, नवरा, आणि आपल्या असंख्य छोट्या मोठ्या जबाबदाऱ्यांमध्ये शारीरिक आणि मानसिकरित्या इतके गुंतून जातो, की आपलं अस्तिवच विसरून जातो
आणि हेच शोधण्यासाठीच्या प्रवासाला मला जायचं होतं...