World Milk Day 2026: जागतिक दुग्ध दिनासाठी १ जूनचीच निवड का झाली? जाणून घ्या यामागचा इतिहास

Why Is World Milk Day History: जागतिक दुग्ध दिन १ जूनलाच का साजरा केला जातो? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास, महत्त्व आणि दूधाशी असलेले खास नाते.
Why Is World Milk Day Celebrated on June 1? Know the History Behind the Date

Why Is World Milk Day Celebrated on June 1? Know the History Behind the Date

sakal

Updated on

The Story Behind World Milk Day: दरवर्षी 1 जूनला जागतिक दुग्ध दिन (World Milk Day) म्हणून साजरा केला जातो. जगभरातील लोकांच्या आहारात दूध हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. दुधातील पोषक गुणधर्म, दुग्धउद्योगाचे महत्त्व आणि दूध उत्पादनात सहभागी असलेल्या शेतकरी व कामगारांचे योगदान याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com