

Fake Tata Zudio franchise scam Delhi
esakal
Tata Zudio franchise scam : झुडिओ म्हणजे स्वस्तात मस्त ब्रँडेड कपडे आणि कमी पैशात खूप सारी शॉपिंग. इथे महिला, पुरुष, लहान मुले सगळ्यांच्या साठी काही न काही स्पेशल असतेच. महिन्यात अनेक डिस्काउंट ऑफर्स येतात. त्यामुळे स्वस्तात छान वस्तु मिळतात. असे झुडिओ स्टोअर आपल्या आसपासच्या एरियामध्ये असतातच..पण टाटा झुडिओ सारख्या मोठ्या प्रतिष्ठित ब्रँडच्या नावाखाली झालेली मोठी फसवूक समोर आली आहे. हे नेमके काय प्रकरण आहे जाणून घ्या सविस्तर..