Loksabha Election 2024 Exit Poll : मोदींचं स्वप्न भंगणार ? सगळे पोल काय सांगतात? वाचा सविस्तर

Lok Sabha Election Exit Poll Results: देशात पुन्हा एकदा एनडीए येणार असल्याचा अंदाज सर्वच एक्झिट पोलकडून व्यक्त करण्यात आला आहे. देशभरातील मतदानाचे टप्पे आज पुर्ण झाले आहेत. त्याचसोबत वेगवेगळ्या एक्झिट पोलचे अंदाज आज समोर आले आहेत.
EXIT Poll
EXIT Poll Esakal

देशात पुन्हा एकदा एनडीए येणार असल्याचा अंदाज सर्वच एक्झिट पोलकडून व्यक्त करण्यात आला आहे. देशभरातील मतदानाचे टप्पे आज पुर्ण झाले आहेत. त्याचसोबत वेगवेगळ्या एक्झिट पोलचे अंदाज आज समोर आले आहेत. ४ जूनला निवडणुकीचा निकाल समोर येणार असून त्याआधी एक्झिट पोल समोर आले आहेत. त्यामध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

ममतांच्या बंगालमध्ये भाजपचा डंका? महत्त्वाचे एक्झिट पोल काय सांगताएत?

क्झिट पोलमध्ये भाजपप्रणीत एनडीएला बहुमत मिळत असल्याचं दिसून येत आहे. साधारण साडेतीनशे जागांच्या पुढे एनडीए आणि इंडिया आघाडीला दीडशे जागांच्या आसपास जागा मिळतील, असा अंदाज आहे.एकट्या पश्चिम बंगालचा विचार केल्यास तिथे भाजपचा डंका वाजत असल्याचं चित्र आहे. बंगालच्या ४२ लोकसभा जागांपैकी अनेक जागांवर सत्तारुढ तृणमूल काँग्रेसला धक्का बसणार असल्याचं चित्र आहे. मागच्या निवडणुकीमध्ये भाजपने १८ जागांवर विजय मिळवलेला होता.

सर्वेक्षण संस्था : एनडीए : इंडिया : इतर

एबीपी सी-व्होटर : ३५३-३८० : १६२-१८२ : ०४-१२

इंडिया न्यूज - डी डायनॅमिक्स : ३७१ : १२५ : ४७

रिपब्लिक भारत- पी मार्क : ३५९ : १५४ : ३०

रिपब्लिक भारत- मॅट्रिझ : ३५३-३६८ : ११८-१६१ : ४३-४८

टीव्ही ५ तेलुगू : ३५९ : १५४ : ३०

जन की बात : ३६२-३९२ : १४१-१६१ : १०-२०

न्यूज नेशन : ३४२-३७८ : १५३-१६९ : २१-२३

दैनिक भास्कर : २८१-३५० : १४५-२०१ : ३३-४९

वेगवेगळ्या एक्झिट पोलची आकडेवारीः

टिव्ही ९

एनडीए - 353 ते 368

इंडिया आघाडी -118 ते 133

इतर : 43 ते 48

इंडिया टुडे :

एनडीए - 362 - 392

इंडिया आघाडी -141- 161

इतर : 10-20

रिपब्लिक

एनडीए - 353 - 368

इंडिया आघाडी - 118-133

इतर : 43-48

एबीपी सी व्होटर


एनडीए - 353-383

इंडिया आघाडी - 152-182

इतर : 4 -12

एनडीटीव्ही

एनडीए - 365

इंडिया आघाडी - 142

इतर : 36

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com