Loksabha 2019: चौथ्या टप्प्यात 'या' आहेत राज्यातील चुरशीच्या लढती

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 29 एप्रिल 2019

पहिल्या तीन टप्प्यातील मतदान झाल्यावर आज देशभरात लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात आज अनेक दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंद होईल. 

पुणे: पहिल्या तीन टप्प्यातील मतदान झाल्यावर आज देशभरात लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात आज अनेक दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंद होईल. 

तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात खालील लढती चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत.

मावळ ः पार्थ पवार (राष्ट्रवादी) विरुद्ध श्रीरंग बारणे (शिवसेना) 
शिरूर ः डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी) विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना) 
शिर्डी ः भाऊसाहेब कांबळे (कॉंग्रेस) विरुद्ध सदाशिव लोखंडे (शिवसेना)
नंदुरबार ः के. सी. पाडवी (कॉंग्रेस) विरुद्ध खासदार हीना गावित (भाजप) 
धुळे ः कुणाल रोहिदास पाटील (कॉंग्रेस) विरुद्ध डॉ. सुभाष भामरे (भाजप) 
दिंडोरी ः धनराज महाले (राष्ट्रवादी) विरुद्ध भारती पवार (भाजप) 
नाशिक ः समीर भुजबळ (राष्ट्रवादी) विरुद्ध हेमंत गोडसे (शिवसेना) 
पालघर ः बळिराम जाधव (बहुजन विकास आघाडी) विरुद्ध राजेंद्र गावित (शिवसेना) 
भिवंडी ः सुरेश टावरे (कॉंग्रेस) विरुद्ध कपिल पाटील (भाजप) 
कल्याण ः श्रीकांत शिंदे (शिवसेना) विरुद्ध बाबाजी पाटील (राष्ट्रवादी) 
ठाणे ः राजन विचारे (शिवसेना) विरुद्ध आनंद परांजपे (राष्ट्रवादी) 
उत्तर मुंबई ः ऊर्मिला मातोंडकर (कॉंग्रेस) विरुद्ध गोपाळ शेट्टी (भाजप) 
उत्तर मध्य मुंबई ः प्रिया दत्त (कॉंग्रेस) विरुद्ध पूनम महाजन (भाजप) 
वायव्य मुंबई ः संजय निरूपम (कॉंग्रेस) विरुद्ध गजानन कीर्तिकर (शिवसेना) 
ईशान्य मुंबई ः संजय दिना पाटील (राष्ट्रवादी) विरुद्ध मनोज कोटक (भाजप) 
दक्षिण मध्य मुंबई ः एकनाथ गायकवाड (कॉंग्रेस) विरुद्ध खासदार राहुल शेवाळे (शिवसेना) 
दक्षिण मुंबई ः मिलिंद देवरा (कॉंग्रेस) विरुद्ध अरविंद सावंत (शिवसेना) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: high voltage battles in fourth phase of loksabha 2019 in maharashtra