कारणराजकारण : मूळ पुणेकरांचे प्रश्न अजूनही कायम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

पुणे : ''पूर्वी सुटसुटीत असणाऱ्या सदाशिव आणि नारायण पेठेला वाहतूक कोंडी, पाण्याची अनियमितता अशा अनेक प्रश्नांनी ग्रासले आहे. या अपेक्षा पूर्ण व्हाव्या. अशी तेथील रहिवाशांनी 'कारणराजकारण'द्वारे व्यक्त केल्या. 

सदाशिव-नारायण पेठेतील तरूण सकाळी घाईच्यावेळी गर्दीतून मोठया कसरतीने वाट काढत जातात. तसेच इथल्या महिलांसाठी अजूनही पाणी प्रश्न कायम आहे. त्याचप्रमाणे राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणांहून स्पर्धा परीक्षांसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचाही मोठा वर्ग येथे तयार झालेला आहे. त्यामुळे येथील अर्थव्यवस्थेलाही चालना मिळाली आहे. हे विद्यार्थीही पुण्याचा एक भाग झालेले आहेत. त्यामुळे पुण्याच्या नेतृत्त्वाकडून यांच्याही मोठ्या अपेक्षा आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interaction with student and citizens in Sadashiv Peth