Election Tracker :बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज काय म्हणाले?

nitish_kumar
nitish_kumar

निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! काय म्हणालेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार? 

18 मार्च, 2019

गोव्याचे मुख्यमंत्री, प्रसिद्ध नेते आणि समाजसेवक मनोहर पर्रीकर यांचे दु:खद निधन. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.
- ट्विटरवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com