Election Tracker: आज काय म्हणाले, अरविंद केजरीवाल?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! काय म्हणालेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल?

4 एप्रिल, 2019 

आज जर दिल्ली स्वतंत्र राज्य असते तर मी 48 तासांत सिलिंग बंद केले असते. तुमच्या सरकारने पक्षाला वाचविण्यासाठी कायद्यातच बदल केला. मात्र, दिल्लीच्या लोकांची सिलिंग थांबविण्यासाठी तुम्ही कोणताही अध्यादेश का नाही आणला? त्यामुळे आता दिल्लीकरांना उत्तर द्या? 

- ट्विटर

Web Title: Loksabha Election Traker For Delhi CM Arvind Kejriwal