बारामती : अजित पवार यांना माेठी आघाडी | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

दुसऱ्या फेरीअखेर अजित पवार 12229 मतांनी आघाडीवर आहेत.

बारामती शहर : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीअखेर अजित पवार 12229 मतांनी आघाडीवर आहेत.

दरम्यान, यंदा अजित पवार मोठे मताधिक्य घेणार हे पहिल्या फेरीअखेरच स्पष्ट झाले आहे. भाजपच्या गोपीचंद पडळकर यांना खूपच कमी मते असल्यामुळे अजित पवार यांची आघाडी मोठी असेल हे आता स्पष्ट झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result pune baramati trends morning