स्पर्धा परीक्षेतील यशासाठी शिवनेरी फाउंडेशनचे नवे तंत्र

marathi news Shivneri Foundation MPSC UPSC students New Technology for test series
marathi news Shivneri Foundation MPSC UPSC students New Technology for test series

प्रचंड तयारी करूनही स्पर्धा परीक्षेत अपयश का येते? विद्यार्थी आणि पालकांना सतावणाऱ्या या प्रश्‍नाला उत्तर देणारे नवे तंत्र पुण्याच्या शिवनेरी फाउंडेशनने विकसित केले असून, हे अभ्यासाचे तंत्र महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात उच्च गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना यशाच्या जवळ नेणारे ठरणार आहे. या विषयी जाणून घेऊया शिवनेरी फाउंडेशनचे सुहास कोकाटे यांच्याकडून. 'सकाळ'शी त्यांनी यानिमित्त संवाद साधला....

या गोष्टी विसरू नका​

लॅपटॉप व मोबाईलवर उपलब्ध!

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना हे तंत्र मोबाईलसाठी आणि संगणक किंवा लॅपटॉप अशा दोन साधनांसाठी वापरता येऊ शकेल. अँड्रॉइड मोबाईल असलेल्या उमेदवारांना मायक्रो मेमरी कार्डच्या स्वरूपात ते उपलब्ध आहे. अर्थात एका मोबाईल फोनलाच त्याचे रजिस्ट्रेशन करता येईल. लॅपटॉप किंवा संगणकासाठी मात्र ते यूएसबी पेन ड्राइव्ह स्वरूपात उपलब्ध आहे.

तंत्राची झलक यू-ट्यूबवरही

‘यू-ट्यूब’वर ‘शिवनेरी अकॅडमी नावाचे चॅनेल आहे. ‘शिवनेरी अकॅडमी’ (shivneri academy) असे सर्च केल्यानंतर या अभ्यासक्रमांचे व्हिडिओ लेक्‍चर्स पाहायला मिळतील. संबंधित स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लेक्‍चर्स यावर असून, डिजिटल तंत्र घेणाऱ्या उमेदवारांना चालू घडामोडींसाठी संस्थेकडून वैयक्तिकरीत्या व्हॉट्‌सॲप अथवा ई-मेलवर प्रत्येक आठवड्याला मार्गदर्शन केले जाईल.

आधीचे लेख आणि बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com