२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

IPS Officer Resigns महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी आदित्य कुमार सिंह यांनी भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा दिलाय. अवघ्या ३० वर्षीय अधिकाऱ्याने राजीनामा दिल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.
IPS Officer Resigns

IPS Officer Resigns

Esakal

Updated on: 

महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी आदित्य कुमार सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अवघ्या ३० व्या वर्षी त्यांनी राजीनामा दिल्यानं सध्या चर्चा होत आहे. आदित्य कुमार सिंब बे २०२३च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला आहे. दरम्यान, राजीनाम्याचे कारण किंवा कधी राजीनामा दिला याची माहिती समोर आलेली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com