tribal community reservation
sakal
मुंबई - बंजारा समाजाला आदिवासी जमातीत आरक्षण मिळावे यासाठी राज्यात एकूण ४५ जमातींची आदिवासी म्हणून नोंद असतानाच आदिवासी समाजाचे आरक्षित राजकीय फायदे व आर्थिक लाभ मिळवण्याच्या लालसेतून आतापर्यंत तब्बल ८३ जाती व उपजातींनी त्यांना आदिवासी जमात म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी केल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये प्रामुख्याने जास्त लोकसंख्येच्या धनगर, गोवारी, लमाण, कैकाडी या जातींचाही समावेश आहे.