Abhijit Dipke Farmer Protest : अभिजीत दिपके आता शेतकरी आंदोलनात सामिल होणार; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही कायम सोबत असल्याचा दिला विश्वास

Abhijit Dipke news : अभिजीत दिपके यांनी शेतकरी आंदोलनात सहभागी होण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही कायम त्यांच्या पाठीशी उभे राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Abhijit Dipke Farmer Protest

Abhijit Dipke Farmer Protest

esakal

Updated on

Farmers Movement Maharashtra : स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीविरोधातील आंदोलनाला संयुक्त किसान मोर्चा आणि विविध शेतकरी संघटनांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल अभिजीत दिपके यांनी कृतज्ञता व्यक्त करत, भविष्यात शेतकऱ्यांच्या कोणत्याही लढ्यात विद्यार्थीही त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहतील, अशी भूमिका मांडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com