गणितविषयक साहित्यासाठी दहा कोटींचा निधी मंजूर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

मुंबई - राज्यातील मुले गणितात कच्ची असल्याची ओरड होत असताना गणितविषयक शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना देण्यासाठी तब्बल 10 कोटींची तरतूद शिक्षण विभागाने केली आहे. ठोकळा पद्धतीचा वापर करून सहजसोप्या पद्धतीने गणित शिकवण्याचा आदेश शिक्षण विभागाने काढला होता. मात्र, साहित्य मिळवण्यासाठी आर्थिक अडचण असल्याची खंत शाळांच्या प्रतिनिधींनी मांडली होती. त्यावर साहित्य देण्यासाठी तब्बल 10 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. 

Web Title: About ten crore funds approved for Mathematics