

asim sarode
esakal
पुणेः सार्वजनिक कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सनद रद्द करण्यात आलेले वकील अॅड. असीम सरोदे यांना बार कौन्सिल ऑफ इंडियाने (बीसीआय) दिलासा दिला आहे. महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेने दिलेल्या अॅड. सरोदे यांची सनद रद्द करण्याच्या आदेशाला ‘बीसीआय’ने स्थगिती दिली आहे.