

Manoj Jarange on Sunetra Pawar
ESakal
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शनिवारी (३१ जानेवारी) महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यामुळे त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी लोकांना सुनेत्रा पवारांपासून सावध राहण्याचे आवाहन केले.