AI Agriculture: शेतीत डिजिटल क्रांती! ‘महाविस्तार एआय’मुळे बाजारभाव आता एका क्लिकवर

Mahavistar AI App: शासनाच्या कृषी विभागाने 'महाविस्तार एआय' ॲप विकसित केले आहे, जे कृषी योजना, पीक विमा आणि अनुदानाविषयी माहिती प्रदान करते.
Mahavistar AI App

Mahavistar AI App

ESakal

Updated on

ठाणे : शेतीमधील वाढती जोखीम कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने ‘महाविस्तार एआय’ हे क्रांतिकारी मोबाईल ॲप विकसित केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारे हे ॲप शेतकऱ्यांसाठी एक विश्वासार्ह ‘डिजिटल साथीदार’ ठरत असून, ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या ॲपमध्ये केवळ तांत्रिक माहितीच नाही, तर कृषी विभागाच्या विविध योजना, अनुदान, पीक विमा आणि अर्जाची स्थिती याबद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. आधुनिक शेती पद्धती आणि खत व्यवस्थापनाचे व्हिडिओ मार्गदर्शनही मराठीत उपलब्ध आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com