Maharashtra Loan Waiver : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर! 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांचा समावेश; तुमचे नाव 'या' पोर्टलवर करा चेक

Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver 2026 Third List Released : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 16.96 लाख पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर झाली.
Maharashtra Farmer Loan Waiver Third List 2026

Maharashtra Farmer Loan Waiver Third List 2026

esakal

Updated on

मुंबई : ''पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना -२०२६'' अंतर्गत १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध केल्या जाणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. या योजनेचा राज्यातील सुमारे ५६ लाख पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून, पात्र शेतकऱ्यांनी लाभ मिळवण्यासाठी ''ॲग्रीस्टॅक''वर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. (Maharashtra farmer loan waiver beneficiary list 2026)

Loading content, please wait...

Related Stories

Ahilyadevi Holkar Loan Waiver 2026
Kolhapur farmer loan waiver latest news
Ahilyadevi Holkar farmer loan waiver Maharashtra
Maharashtra Ahilyadevi Holkar Loan Waiver Scheme
Marathi News Esakal
www.esakal.com