पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

Salim Sarang Post On NCP: सलीम सारंग यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे. यामुळे आता राजकारणात खळबळ उडाली आहे. नेतृत्वावर थेट प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
NCP

NCP

ESakal

Updated on

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं अपयश आले आहे. यानंतर आता राष्ट्रवादीतील खदखद समोर आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी एक खंत सांगितली आहे. यामुळे अंतर्गत वाद समोर आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com