

Ajit Pawar Pinky Mali promise not kept
esakal
Ajit Pawar Plane Crash : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या विमानात असलेल्या फ्लाईट असिस्टंट पिंकी माळी (वय २९) यांचेही या भीषण अपघातात निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील , बहिण आणि एक भाऊ आहे. मागील आठ वर्षांपासून पिंकी माळी एअर हॉस्टेस म्हणून काम करत होत्या.