Ajit Pawar Plane Crash Aftermath
esakal
दिवंगत अजित पवार यांच्या विमानाला 28 जानेवारी रोजी अपघात झाला होता. बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना हे विमान कोसळले होते. त्यानंतर झालेल्या चौकशी अहवालात विमानतळासंबंधी विविध त्रुटी आढळून आल्या होत्या. याच बारामती विमानतळासह आता इतर दोन विमानतळांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.