

Ajit Pawar aviation accident investigation
esakal
Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत झालेल्या दुर्दैवी निधनप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद (ADR) दाखल केली आहे. या दुर्घटनेमागील नेमकी कारणे शोधण्यासाठी पुढील तपास सुरू करण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी दिली.