Ajit Pawar : जावईबापू मुख्यमंत्री होऊदे रे बाबा! पवारांसाठी सासुरवाडीने घातलं साकडं

अजित पवार आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदाविषयी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे.
Ajit pawar
Ajit pawar sakal
Updated on

अजित पवार आणि मुख्यमंत्रीपद ही चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोर धरू लागली आहे. 'सकाळ'च्या मुलाखतीत जेव्हा पवारांना विचारलं तेव्हाही त्यांनी आपल्याला आत्ता मुख्यमंत्री व्हायला आवडेल, अशी इच्छा बोलून दाखवली होती. पण आता त्यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी साकडंही घालण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा आहेत. अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, इथपर्यंत या चर्चा गेल्या होत्या. मात्र त्यावर अजित पवारांनी स्पष्टीकरण देत पूर्णविराम दिला. या चर्चांनंतर अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली होती.

Ajit pawar
Ajit Pawar: अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचा पुढाकार? पवारांना साद घातल्याची चर्चा

आता त्यांची सासुरवाडी असलेल्या धाराशिव जिल्ह्यातल्या तेरई गावच्या ग्रामस्थांनी संत गोरोबाकाकांना साकडं घातलं आहे. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून साकडं घातलं असल्याचं वृत्त टीव्ही ९ ने दिलं आहे. तेरईच्या ग्रामस्थांनी संत गोरोबाकाकांची विधीवत पूजा केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
Deputy Chief Minister Sunetra Pawar, MP Parth Pawar and Jay Pawar paid floral tributes at Ajitdada Pawar's memorial sites.
Ajit Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com