
सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या पोलीस उपअधिक्षक अंजली कृष्णायांना फोनवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ओळखता आले नाही. त्यानंतर अजित पवार यांनी त्यांना फटकारले आणि थेट व्हिडिओ कॉल केला. आयपीएस महिला अधिकारी आणि अजित पवार यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे