
Ladki Bahin Yojana Misuse : राज्यातील लाडकी बहीण योजना ज्या उद्देशाने आणली गेली, त्यात गैरवर्तन करणाऱ्यांना अजिबात सोडणार नाही, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. ते अहिल्यानगर येथील एका सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात बोलत होते.