
98th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवारांची निवड करण्यात आली आहे. आयोजकांच्या विनंतीवरुन शरद पवारांनी स्वागताध्यक्षपदं स्विकारलं आहे. पुढील वर्षी दिल्लीत फेब्रुवारी महिन्यात हे साहित्य संमेलन पार पडणार आहे.