Ambenali Accident: आंबेनळी ठरतोय मृत्यूचा घाट, ८ वर्षांपूर्वी झालेला ३३ जणांचा मृत्यू; गेल्या तीन महिन्यात तिसरी दुर्घटना

Ambenali Ghat Accident: आंबेनळी घाटात झालेल्या एका भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. मागील काही वर्षांपासून वारंवार अपघात घडत असल्यामुळे आंबेनळी मृत्यूचा घाट ठरत आहे.
Ambenali Ghat Accident

Ambenali Ghat Accident

ESakal

Updated on

अलिबाग : महाबळेश्वर-पोलादपूरदरम्यानच्या आंबेनळी घाटाच्या दुरुस्तीचे काम मागील तीन वर्षांपासून सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १५ कोटी २५ लाख रुपये आणि आता एमएसआयडीसीकडून पोलादपूर ते प्रतापगडाच्या पायथ्यापर्यंत १०० कोटी खर्चुन काम सुरू असलेल्या या घाटरस्त्याचे काम अद्याप ३० टक्केही झालेले नाही. तीव्र चढण असलेल्या या घाटरस्त्यावर अनेक ठिकाणी खोदून ठेवलेला रस्ता, मोऱ्यांची अर्धवट कामे तसेच कुठेही न दिसणारे सूचनाफलक यामुळे या ४० किलोमीटरच्या घाटरस्त्यावर वारंवार अपघात घडत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Tamhini Ghat closed due to heavy rain
Amba Ghat road widening latest update
Pratapgad search and rescue team mission
Heartbreaking Tragedy in Ambenali Ghat Claims Lives of Five Childhood Friends
Marathi News Esakal
www.esakal.com