Ambulance Carrying Dead Body Stuck Due To Diesel Shortage In Fulambri
esakal
अमेरिका इराण युद्धामुळे कच्चा तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे देशभरात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. अनेक भागात पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा बघायला मिळत आहेत. तर काही पंप थेट बंद पडले आहेत. महत्त्वाचे म्हणजे याचा फटका रुग्णवाहिकांनाही बसतो आहे. फुलंब्री मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका मंगळवारी मध्यरात्री डिझेल अभावी ठप्प पडल्याचं दिसून आलं.